News Flash

विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागल्याने एका कामगाराचा रविवारी मृत्यू झाला. मारुती बळवंत नेवगे (वय ४०, रा. सानेगुरुजी वसाहत) असे या कामगाराचे नाव आहे.

| August 19, 2013 01:41 am

 बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागल्याने एका कामगाराचा रविवारी मृत्यू झाला. मारुती बळवंत नेवगे (वय ४०, रा. सानेगुरुजी वसाहत) असे या कामगाराचे नाव आहे. सानेगुरुजी वसाहतीमध्ये सूर्यवंशी कॉलनीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे नेवगे हा पाणी मारण्याचे काम करीत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:41 am

Web Title: employee died due to electric shock
Next Stories
1 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सदानंद पेंढारकर यांचे निधन
2 मारवाडी समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान- सतेज पाटील
3 खटाव-माणचा दुष्काळ कायमचा हटवण्याची संधी – शशिकांत शिंदे
Just Now!
X