News Flash

मोफत कार्यशाळा

‘विद्यानिधी इन्फोटेक अ‍ॅकेडमी’तर्फेबीई आणि बीएस्सी आयटी पदवीधरांसाठी मोफत नोकरीपूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन १९ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना नोकरीतील मुलाखतीसाठी

| January 15, 2013 09:32 am

‘विद्यानिधी इन्फोटेक अ‍ॅकेडमी’तर्फेबीई आणि बीएस्सी आयटी पदवीधरांसाठी मोफत नोकरीपूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन १९ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना नोकरीतील मुलाखतीसाठी संपूर्णपणे तयार करून घेतले जाणार आहे.
जुहू येथील विद्यानिधी शाळेत ही कार्यशाळा होणार आहे. अधिक माहितीसाठी सविता ठाकूर यांच्याशी ९९८७०६२४१६ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 9:32 am

Web Title: free workshop
Next Stories
1 उदंड जाहल्या मैफिली!
2 आश्रयदाते ते पुरस्कर्ते मैफिलींचा आर्थिक प्रवास
3 वाहतूक पोलिसांचे ‘तिजोरी भरा’ अभियान!
Just Now!
X