News Flash

‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाला सायन-धारावीत उत्स्फूर्त प्रतिसाद

दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असलेल्या ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाचे आयोजन सायन-धारावी येथे करण्यात आले होते. राज्याच्या महिला आणि बाल विकास

| February 14, 2013 12:21 pm

दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाठी अतिशय  उपयुक्त ठरत असलेल्या  ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाचे आयोजन सायन-धारावी येथे करण्यात आले होते.  
राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  होता.
 सायन- धारावी परिसरात झालेल्या या कार्यक्रमा अंर्तगत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात विविध विषयांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन शिबिरानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रा. वर्षां गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  ‘लोकसत्ता यशस्वी भव’ ही पुस्तिका देण्यात आली.  या विभागातील विद्यार्थाच्या उज्ज्वल भवितव्य घडावे यासाठी  प्रा. गायकवाड विशेष परिश्रम घेत आहेत.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:21 pm

Web Title: great responce from sion dharavi for loksatta yashvibhava project
टॅग : Loksatta
Next Stories
1 पिसाचा मनोरा : मन्या
2 ‘म्हाडा’ इमारतीतील सदनिका हस्तांतरणाची अट शिथिल करण्याचा म्हाडाचा प्रस्ताव
3 मोबाईलवरील निर्बंधामुळे मोटरमन, गार्ड नाराज