19 September 2020

News Flash

ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना ‘हासे पुरस्कार’

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने राज्य स्तरावरील ‘स्व. झोयाताई हासे पुरस्कार’ ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

| March 31, 2013 12:15 pm

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने राज्य स्तरावरील ‘स्व. झोयाताई हासे पुरस्कार’ ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
राज्यातील महिलांनी समाजसेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल खंडेश्वर देवस्थानच्या वतीने बावीस महिलांना विविध स्वरूपात पुरस्कार वितरीत करण्यात आले. यामध्ये कोपरगावच्या नगरसेविका ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांना ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 12:15 pm

Web Title: haase award to aishwaryalaxmi satbhai
Next Stories
1 पोहेगाव ग्रामपंचायतीत स्वाभिमानी विकास आघाडीस बारा जागा
2 सोलापूर महापालिकेचा ८२५ कोटींचा अर्थसंकल्प
3 सोलापूरसाठी सोडलेले पाणी कर्नाटकातील शेतकरी चोरून नेतात- मुख्यमंत्री
Just Now!
X