News Flash

तुरुंगातील नगरसेवक महासभेत

अनधिकृत बांधकामे, हाणामाऱ्या प्रकरणी अटकेत असलेला भाजपचा मांडा-टिटवाळा येथील नगरसेवक बुधाराम सरनोबत गुरुवारी तुरुंग

| December 21, 2013 01:07 am

अनधिकृत बांधकामे, हाणामाऱ्या प्रकरणी अटकेत असलेला भाजपचा मांडा-टिटवाळा येथील नगरसेवक बुधाराम सरनोबत गुरुवारी तुरुंग प्रशासनाची परवानगी घेऊन पोलीस बंदोबस्तात सर्वसाधारण सभेला उपस्थित होता. जामीन मंजूर होत नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून माजी उपमहापौर सरनोबत हे आधारवाडी तुरुंगात आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सलग तीन वेळा अनुपस्थित राहिले तर नगरसेवक पद रद्द होण्याची तरतूद आहे. ही कारवाई टाळण्यासाठी सरनोबत गुरुवारी तुरुंग प्रशासनाची परवानगी घेऊन सभेला उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:07 am

Web Title: inpresoned carporator in kdmc meeting
टॅग : Kdmc
Next Stories
1 सागर जोंधळेंवर गुन्हा दाखल
2 टपोरींचे माहेरघर!
3 मालमत्ता प्रदर्शनात केवळ मंदीचेच दर्शन..
Just Now!
X