News Flash

सर्वभाषीय ब्राह्मण युवक-युवतींचा ऑक्टोबरमध्ये परिचय मेळावा

परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघातर्फे उपवर युवक-युवती परिचय मेळावा २० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक-युवतींनी संक्षिप्त माहितीसह पासपोर्ट फोटो कार्यालयात आणून द्यावा. ही माहिती

| June 19, 2013 09:04 am

परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघातर्फे उपवर युवक-युवती परिचय मेळावा २० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक-युवतींनी संक्षिप्त माहितीसह पासपोर्ट फोटो कार्यालयात आणून द्यावा. ही माहिती स्मरणिकेत प्रकाशित केली जाईल.
परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघाचे हे निवडणुकीचे वर्ष असून ज्या ब्राह्मण बंधू-भगिनींना संस्थेच्या सेवाकार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी रविवारी, ९ जूनला सायंकाळी ६.३० वाजता रहाटे कॉलनी, धंतोली येथील गोरक्षण मंदिरात यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित राहावे. याप्रसंगी संस्थेच्या नवनिर्वाचित कार्य समितीसंबंधी चर्चा करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 9:04 am

Web Title: introduction meet of brahman samaj young mans a young womans
टॅग : Nagpur,News
Next Stories
1 वसंतराव नाईक वैद्यक महाविद्यालयाला विकास प्रकल्प सादर करण्याचे आदेश
2 अखेर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांची बदली
3 एक लाख मोफत पाठय़पुस्तके पावसात भिजल्याने खळबळ
Just Now!
X