News Flash

जय हरी विठ्ठल..!

लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये गूुरूवारीच आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पध्दतीने

| July 19, 2013 09:02 am

लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये गूुरूवारीच आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्यात आली. काही ठिकाणी बालगोपाळांचा सहभाग असलेली दिंडी काढण्यात आली. कुठे रिंगण धरण्यात आले तर कुठे विठ्ठल, रूखमाईंच्या वेशात बच्चे कंपनी अवतरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2013 9:02 am

Web Title: jai hari vitthal
Next Stories
1 मनमाडमध्ये आजही १८ दिवसाआड नळ पाणी पुरवठा
2 धुळ्यात ३१ रिक्षांवर कारवाई
3 गुन्हेगाराच्या हत्येवरून दोन पोलिसांची चौकशी
Just Now!
X