आदिवासी कुटुंब नसल्याने तालुक्यातील लवले आणि नांदवळ या ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक रद्द झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.