सरलाबाई म्हात्रे विद्यालय डोंबिवली या शाळेमध्ये लोकसत्ता व सेंट्रल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसत्ता यशस्वी भव’अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावी विद्यार्थ्यांसाठीच्या ‘लोकसत्ता यशस्वी भव’ पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात सेंट्रल बँकेचे उपव्यवस्थापक तांबे व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना तांबे यांनी सेंट्रल बँक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करत राहील, तसेच विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी माफक दरामध्ये शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देईल, असे तांबे यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना साहेबराव महाजन यांनी इंग्रजी विषयावर मार्गदर्शन केले. लोकसत्ताचे अजयकुमार चुक आणि योगेश मोरे उपस्थित होते.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?