News Flash

गणवेशप्रकरणी मनसेचा आंदोलनाचा इशारा

जिल्ह्यात अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी प्राप्त ३५ लाख ८३ हजारांचा निधी दीड वर्षांपूर्वी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा झाला. मात्र, विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी

| February 14, 2013 12:36 pm

जिल्ह्यात अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी प्राप्त ३५ लाख ८३ हजारांचा निधी दीड वर्षांपूर्वी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा झाला. मात्र, विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात, प्राप्त निधी सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कापड यंत्रमाग महामंडळाकडून खरेदी करण्याचे सुचविले. तसेच दारिद्रय़ रेषेखालील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार होता. गणवेशास लागणाऱ्या कपडय़ाची यंत्रमाग मंडळाकडे मागणीसुद्धा नोंदवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:36 pm

Web Title: mns protest on uniform case
टॅग : Mns,Protest
Next Stories
1 आठवडय़ातून केवळ ४० मिनिटेच मिळते पाणी!
2 आश्वासनांचा पाऊस; ठोस निर्णय मात्र नाही!
3 ‘दुष्काळी विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र सुरू करा’
Just Now!
X