11 August 2020

News Flash

कनिष्ठ जम्परोप स्पर्धेत नाशिकला दुहेरी मुकूट

नागपूर येथे आयोजित सातव्या कनिष्ठ जम्परोप राज्य अिजक्यपद स्पर्धेत नाशिकने दुहेरी मुकूट मिळविला.

| July 16, 2014 08:31 am

नागपूर येथे आयोजित सातव्या कनिष्ठ जम्परोप राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकने दुहेरी मुकूट मिळविला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अशोक दुधारे यांच्या अध्यक्षतेखाली लेझीम फेडरेशनचे सरचिटणीस अंकुर आहेर यांच्या हस्ते पार पडला. नाशिकच्या खेळाडूंसमवेत मार्गदर्शक व व्यवस्थापक म्हणून विक्रम दुधारे, स्वप्नील वाळके, कुणाल हिरे, पांडुरंग गुरव यांनी काम पाहिले. नाशिकच्या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये १६ वर्षांखालील गटात शर्वरी दाभाडे, प्राजक्ता वैष्णव, वैष्णवी हिंगे, श्रुती सुतार, सोनाली वाघ, अमन शेख, सात्विक लोखंडे, वत्सल पाटील, दीपक विश्वकर्मा यांचा तर, १८ वर्षांखालील गटात अनिमेष भावसार, पीयुष भोये, शंतनु पाटील, आयुष मानकर, सर्वेश पाटील, राघवेंद्र त्रिपन, श्लोक गाकटे, सार्थक कोठुळे, इशा कुलकर्णी, निधी पाटील, स्वामिनी शेटे, कोमल शेवाळे यांचा समावेश आहे. खेळाडूंना विक्रम दुधारे, कुणाल अहिरे, स्वप्नील वाळके, सी. डी. रोटे यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2014 8:31 am

Web Title: nashik get double title in lower jump rope competition
टॅग Nashik
Next Stories
1 औद्योगिक वसाहतींसमोर वार्षिक पाणी कोटा कपातीचे संकट
2 ..हा तर जिल्ह्य़ातील कबड्डीचा गौरव
3 मनमाड, येवला नगराध्यक्षपद पुन्हा राष्ट्रवादीकडे
Just Now!
X