News Flash

पॅरासेलिंग

संक्रांतीच्या सुमारास माणसाने बनविलेले कागदाचे पतंग आकाशात आमच्यासोबत विहरण्यासाठी दरवर्षीच येतात. या पतंगांच्या मांज्यात अडकून आमच्यापैकी अनेकांचे जीवही जातात.

| January 19, 2013 12:17 pm

संक्रांतीच्या सुमारास माणसाने बनविलेले कागदाचे पतंग आकाशात आमच्यासोबत विहरण्यासाठी दरवर्षीच येतात. या पतंगांच्या मांज्यात अडकून आमच्यापैकी अनेकांचे जीवही जातात. पण या पतंगांना लटकून माणूसच आता आकाशात तरंगू लागला म्हणजे कठीणच म्हणायचे! गिरगाव चौपाटीवरील ‘एचटूओ’ क्लबवर उपलब्ध असलेल्या पॅरासेलिंगचा आनंद सध्या पर्यटक मनमुराद लुटत आहेत.     छाया : प्रदीप कोचरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2013 12:17 pm

Web Title: parasailing
Next Stories
1 ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘गुरुवंदना’ कार्यक्रमात आनिंदो चटर्जी व कौशिकी चक्रवर्ती!
2 म्हाडाच्या घरासाठी घटस्फोटही!
3 फ्लॅट देता येत नसेल तर एक कोटी द्या
Just Now!
X