03 August 2020

News Flash

पनवेल-तळोजामध्ये वीज नाही

पनवेल विभागाच्या अखत्यारीतील तळोजा उपक्रेद्रातही दुरूस्तीचे काम हाती घेणार असल्याने तळोजा एमआयडीसी भागात विद्युत पुरवठा

| January 25, 2014 12:25 pm

पनवेल विभागाच्या अखत्यारीतील तळोजा उपक्रेद्रातही दुरूस्तीचे काम हाती घेणार असल्याने तळोजा एमआयडीसी भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे म्
तसेच तुभ्रे व एमआयडीसीतील काही विभागात शनिवारी वीज पुरवठा होणार नाही म्
तसेच तळोजा एमआयडीसीच्या काही परिसरातही विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याची माहिती महावितणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2014 12:25 pm

Web Title: power cuts in panvel taloja
Next Stories
1 विमानतळ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आता अधिक आक्रमक
2 नागांव किनारपट्टीच्या संरक्षण बंधाऱ्यासाठी मेरिटाईम बोर्ड निधी देणार
3 नवी मुंबईत अन्नसुरक्षा योजना
Just Now!
X