News Flash

मनमाड बाजार समिती सभापतिपदाचा निकाल पाकीटबंद

संपूर्ण जिल्ह्यासह नांदगाव तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीस तब्बल दोन वेळा स्थगिती मिळाल्यानंतर अखेर बुधवारी गुप्त पद्धतीने मतदान व

| February 14, 2013 12:52 pm

संपूर्ण जिल्ह्यासह नांदगाव तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीस तब्बल दोन वेळा स्थगिती मिळाल्यानंतर अखेर बुधवारी गुप्त पद्धतीने मतदान व मतमोजणी होवून हा निकाल पाकिटात सीलबंद करण्यात आला. त्यामुळे सभापतीपदी कोणाची निवड झाली, याची उत्सुकता कायम आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणीवेळी सदर पाकीट उघडून निकाल जाहीर होण्याचे संकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:52 pm

Web Title: result came but its close of manmad market committee president
टॅग : Election
Next Stories
1 भारनियमनातून सुटका कधी, मनमाडकरांचा प्रश्न
2 व्हीआयपी कामगार संघटनेच्या निवडणुकीची जोरदार तयारी
3 मनसेकडून मराठी मक्तेदारांवर अन्याय
Just Now!
X