03 April 2020

News Flash

डोंबिवलीत शतचंडी याग

डोंबिवली येथील पुरोहित मंडळातर्फे १८ ते २० जानेवारी या कालावधीत सुयोग मंगल कार्यालय नं. २, टिळकनगर, टिळक पथ, डोंबिवली पूर्व येथे ‘शतचंडी याग’ आयोजित करण्यात

| January 16, 2013 01:35 am

डोंबिवली येथील पुरोहित मंडळातर्फे १८ ते २० जानेवारी या कालावधीत सुयोग मंगल कार्यालय नं. २, टिळकनगर, टिळक पथ, डोंबिवली पूर्व येथे ‘शतचंडी याग’ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी मंगलाचरणादि, प्रधान संकल्प, नादीश्राद्धांत पुण्याहवाचन, आचार्यादिवरण, मंडप प्रवेश, देवता स्थापना, कीर्तन, मुख्य हवन, महाप्रसाद आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- अध्यक्ष सुबाध पाध्ये ९८६९५५६५७१.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2013 1:35 am

Web Title: satchandi yag in dombivli
Next Stories
1 विवेकानंद जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य शोभा यात्रा
2 वाहतूक पोलिसांचा ‘हट्ट’ नडला!
3 शिक्षण, उद्योग कार्यशाळेत डॉ. माशेलकरांचे मार्गदर्शन
Just Now!
X