News Flash

‘असा घडला भारत’ ग्रंथावर आज परिसंवाद

अक्षरधारा व रोहन प्रकाशनच्या वतीने ‘मायमराठी’ पुस्तक प्रदर्शनानिमित्ताने ‘असा घडला भारत’ या ग्रंथावर उद्या (रविवारी) परिसंवादाचे आयोजन केले आहे. निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर व लेखक

| April 21, 2013 01:39 am

अक्षरधारा व रोहन प्रकाशनच्या वतीने ‘मायमराठी’ पुस्तक प्रदर्शनानिमित्ताने ‘असा घडला भारत’ या ग्रंथावर उद्या (रविवारी) परिसंवादाचे आयोजन केले आहे. निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर व लेखक अजित दळवी यात सहभागी होणार आहेत. रोहन प्रकाशनने नुकतेच हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सायंकाळी ६ वाजता बलवंत वाचनालयाच्या सभागृहात या ग्रंथाचे संपादक-प्रकाशक सुहास कुलकर्णी व प्रदीप चंपानेरकर यांच्याशी भगवान दातार संवाद साधतील. स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांच्या प्रवासात अनेक घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:39 am

Web Title: seminar on aasa ghadla bharat book
Next Stories
1 ‘.. तरीही निलंबन होत असल्यास काम करायचे कसे?’
2 जनरेटरच्या साहाय्याने भागवली ५० हजार लोकवस्तीची तहान
3 ‘लॉटरी विक्रेत्यांना एलबीटी सवलत नको’
Just Now!
X