03 June 2020

News Flash

स्मार्ट सिटीकरिता सूचना पाठवा आयुक्तांचे आवाहन

नवी मुंबईत अधिक उत्तम सुविधा पुरविण्याकरिता व यामधून नागरी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानामध्ये नवी मुंबई महापालिका सहभागी होत आहे.

| July 18, 2015 02:26 am

आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अधिक उत्तम सुविधा पुरविण्याकरिता व यामधून नागरी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानामध्ये नवी मुंबई महापालिका सहभागी होत आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहर ‘स्मार्ट सिटी’ करण्याकरिता नागरिकांना सेवा-सुविधांबाबच्या सूचना २२ जुलपर्यंत महापालिका आयुक्त यांच्या नावे लेखी स्वरूपात महापालिका मुख्यालय, सेक्टर १५, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४ या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा सूचना smartcity@nmmconline.com या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2015 2:26 am

Web Title: send ideas for smart city
टॅग Idea,Smart City
Next Stories
1 केगावमध्ये पाणीटंचाई सिडकोकडून टँकरने पाणीपुरवठा
2 समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन
3 ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये ११ मुलांचा शोध
Just Now!
X