News Flash

शिक्षिका संजीवनी जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन

मिरज येथील ज्येष्ठ शिक्षिका संजीवनी गणेश जोशी (वय ७७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

| January 30, 2013 08:27 am

मिरज येथील ज्येष्ठ शिक्षिका संजीवनी गणेश जोशी (वय ७७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील पत्रकार मिथिलेश जोशी यांच्या त्या आई होत. श्रीमती जोशी यांनी मिरजप्रमाणेच पुणे जिल्हय़ातील राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 8:27 am

Web Title: senior teacher sanjivani joshi died due to old age
Next Stories
1 अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबद्दल तरुणाला सात वर्षांची सक्तमजुरी
2 जलवाहिनीच्या गळतीमुळे कोल्हापूर शहर टँकरवर
3 समाजाला प्रगतीकडे नेणारा खरा नेता : मालदार
Just Now!
X