सातारा जिल्ह्यातील फ लटण व खंडाळा तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे अंतिम पैसेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा क मी आलेल्या एकू ण ९३ गावांमध्ये शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर के ली असल्याची माहिती, जिल्हाधिकोरी डॉ. रामास्वामी एन. यांनी आज येथे दिली.
२०१२-१३ च्या रब्बी पिकोंची अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा क मी आलेल्या गावांमध्ये फ लटण तालुक्यातील ७१ गावे व खंडाळा तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे.  फ लटण तालुक्यातील  झिरपवाडी, क ोळकी, जाधववाडी, फ रांदवाडी, ठाकुरकी, ढवळेवाडी, कोशिदवाडी, वडले, सोनवडी बु, सोनवडी खु, कोळज, कोपडगांव, क ोरेगाव, तांबवे, चांभारवाडी, क ोपार्डे, आरडगांव, चव्हाणवाडी, बरड, कु रवली बु, दत्तनगर, जावली, आंदरुड, मिरढे, शेरेिशदेवाडी, नाईक बोंबवाडी, आदर्की बु, आदर्की खु, कोपशी, आळजापुर, बिबी, घाडगेवाडी, िहगणगांव, शेरेचीवाडी (हि), वाघोशी, वडगांव, कोऱ्हाळे, सासवड, टाकु बाईचीवाडी, गिरवी, धुमाळवाडी, बोडके वाडी, निरगूडी, िवचुर्णी, दालवडी, मांडवखडक , मिऱ्याचीवाडी, तावडी, कुरवली खु, सासक ल, भाडळी बु, भाडळी खु, उपळवे, तरडफ , वेळोशी, दुधेबावी, तिरक वाडी, वाठार (नि.), नांदल, मुळीकवाडी, घाडगेमळा, वाखरी, ढवळ, शेरेचीवाडी (ढ), पिराचीवाडी, मिरगांव, खडकी, मलवडी, ताथवडा, झडक बाईचीवाडी, मानेवाडी यां गावांचा समावेश आहे.
खंडाळा तालुक्यातील वाघोशी, लोणी, तोंडल, भोळी, मानेकॉलनी, शेखमिरवाडी, पिसाळवाडी, धनगरवाडी, वडवाडी, हरतळी, भाटघर, काहवडी, मिरजे, गुंठाळे, जवळे, कवठे, अतिट, लोहोम, कविडी, झगलवाडी, िलबाचीवाडी, घाडगेवाडी या गावांचा समावेश आहे.
या ९३ गावांमध्ये टंचाईच्या पुढील उपाययोजना चालू ठेवण्यात येत आहेत. या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आवश्यक तेप्रमाणे कोमे सुरु क रण्यात येणार असून क ोणतीही व्यक्ती रोजगारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँक र्स, बैलगाडय़ामार्फ त आवश्यक पाणीपुरवठा क रण्यात येत आहे. मोठे, मध्यम व लघु प्रक ल्पातील पाणी अग्रहक्कोने पिण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहे. याशिवाय मंडलस्तरावर एक चारा छावणी उघडण्यासही मंजुरी आहे. या चार सुविधांशिवाय जमीन महसुलात सूट, सहकोरी क र्जाचे रुपांतरण, वीज बिलात ३३.५ टक्के  इतकी सूट, परीक्षा शुल्कोत माफी, शेतीशी निगडित क र्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकोरी डॉ. रामास्वामी एन. यांनी स्पष्ट के ले आहे.