News Flash

औरंगाबादची श्रद्धा जोशी आयडिया रॉक्सची विजेती

आयडिया रॉक्स इंडियाची विजेती म्हणून औरंगाबादची श्रद्धा संतोष जोशी हिची निवड करण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी ही निवड केली. विभागीय क्रीडा संकुलात आयडिया रॉक्स

| April 21, 2013 01:40 am

आयडिया रॉक्स इंडियाची विजेती म्हणून औरंगाबादची श्रद्धा संतोष जोशी हिची निवड करण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी ही निवड केली. विभागीय क्रीडा संकुलात आयडिया रॉक्स इंडिया हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. आयडिया रॉक्स इंडिया देशभरातील संगीतक्षेत्रात कार्यरत प्रतिभावंत तरुणांचे जीवन बदलत आहे. प्रत्येक भागातील प्रतिभावंतास आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून प्रेक्षकांपर्यंत येण्याची संधी देत आहे. देशातील कोटय़वधी चाहते आणि संगीतप्रेमींशी नाते जोडण्याची अपूर्व संधी या माध्यमातून दिली जाते, असे शंकर-एहसान-लॉय यांनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 1:40 am

Web Title: shraddha joshi of aurangabad is the winner of idea rocks
Next Stories
1 ‘असा घडला भारत’ ग्रंथावर आज परिसंवाद
2 ‘.. तरीही निलंबन होत असल्यास काम करायचे कसे?’
3 जनरेटरच्या साहाय्याने भागवली ५० हजार लोकवस्तीची तहान
Just Now!
X