06 March 2021

News Flash

अनिल पाटील म्हशाखेत्री यांना राज्य पुरस्कार

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट संस्थाचालक राज्य पुरस्कार यावर्षी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल

| December 25, 2012 02:00 am

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील उत्कृष्ट संस्थाचालक राज्य पुरस्कार यावर्षी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांना प्रदान करण्यात आला.
जालना येथे ९ डिसेंबरला सातव्या राष्ट्रव्यापी शैक्षणिक परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थाध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांच्याकडून संस्थेअंतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्य़ात शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला जात आहे.
अनिल पाटील म्हशाखेत्री या ंना मिळालेोल्या सन्मानाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील मुनघाटे, सचिव लालाजी पाटील राऊत, सहसचिव दादाजी चापले, सदस्य के.के. पाटील भोयर, देवराव म्हशाखेत्री, अ‍ॅड. शेखर मुनघाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 2:00 am

Web Title: state award to anil patil
Next Stories
1 ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना मैत्री गौरव पुरस्कार
2 ‘जाणता राजा’चे प्रयोग २६ जानेवारीपासून चंद्रपुरात
3 ‘शकुंतला’ बंद केल्यास भाजपचा तीव्र आंदोलनाचा इशारा
Just Now!
X