News Flash

विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांची जोपासना करावी- पोलीस आयुक्त

तालुक्यात सोमवार व मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. तालुक्यातील सावकी फाटय़ाजवळ सोमवारी मध्यरात्री लोहणेरच्या सरपंच सुलोचना शेवाळे यांचा मुलगा राजकुमार शेवाळे

| January 17, 2013 01:09 am

तालुक्यात सोमवार व मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले. तालुक्यातील सावकी फाटय़ाजवळ सोमवारी मध्यरात्री लोहणेरच्या सरपंच सुलोचना शेवाळे यांचा मुलगा राजकुमार शेवाळे (३४) हा सटाण्याकडून लोहणेरकडे येत असताना दुचाकीसह रस्त्याच्या खाली फेकला गेल्याने डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाला. तर दुसरा अपघात भऊर-कळवण रस्तावर नेपाळी फाटय़ाजवळ झाला. एका वाहनाची मोटार सायकलला जबर धडक बसल्याने गंभीररित्या जखमी झालेले सुरेश आहेर (३२, निवाणे, ता. कळवण) यांना नाशिक येथे उपचारासाठी नेत  असताना रस्त्यातच त्याचे निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:09 am

Web Title: students should keep their positive sides police commissioner
Next Stories
1 निवृत्ती धोंगडे ‘बॉडी झोन श्री’
2 तपोवन अजूनही वनातच
3 मुख्यमंत्र्यांसमोर पडला मागण्यांचा पाऊस
Just Now!
X