शिधापत्रिका मिळविण्यासाठी
* रेशनिंग कार्ड हे निवासी पत्त्याचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानले जाते. दारिद्रय़रेषेखालील जनतेला मोफत किंवा अल्पदरात शिधावाटप मिळण्यासाठी रेशनिंग कार्ड काढणे आवश्यक आहे.
* नवे रेशनिंग कार्ड काढण्यासाठी रेशनिंग कार्यालयात अर्ज करावा. सोबत निवासी पुरावा (घरनोंदणी पावती, भाडेकरार), बँक खातेपुस्तिका, वीज किंवा दूरध्वनी देयके, वाहन चालक परवाना, सरकारी ओळखपत्र यांची जोडणी आवश्यक आहे.
कुठे मिळणार?
* रेशनिंग कार्यालय, कोर्ट नाका, ठाणे (प.).
दूरध्वनी : (+९१)-२२-२५३४५२१८
* (एफ विभाग), वीर सावरकर रोड, ठाणे (प.).
(+९१)-२२-२५३३२६५७
* सहयोग शॉपिंग सेंटर, मुंब्रा. (+९१)-२२-२५४६४३३०
* छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, डोंबिवली (पूर्व)
(+९१)-२५१-२४३००४७
* विष्णूनगर, डोंबिवली (प.) (+९१)-२५१-२४८४७७७
* कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.) (+९१)-२५१-२२१३१८१
(स्र्रोत : विविध शासकीय संकेतस्थळे)
जन-संपर्क
ठाणे
* कोपरी अग्निशमन दल – २५३२५३१३
* कोपरी आरोग्य केंद्र   – २५३२५७७९
* कोपरी प्रसूतिगृह – २५३२५५१९
* कोपरी रुग्नवाहिका – २५३२६२४६
* कोपरी टपाल कार्यालय झ्र् २५३२३६५६
रंगभूमीवर
* मिस्टर अ‍ॅंण्ड मिसेस : दुपारी ४.३० ,गडकरी रंगायतन
* सुमन सुगंध : रात्री ८.३0     गडकरी रंगायतन
* ऑर्केस्ट्रा-ग्लोबल व्हिजन :     दुपारी ४ ते रात्री ११
* नादब्रह्म : रात्री ८.३०     सावित्रीबाई फुले नाटय़ागृह
* ढॅण्टॅ ढॅण : रात्री ८.३०     आचार्य अत्रे रंगमंदीर