30 September 2020

News Flash

लातूरमध्ये ९ लाखांची चोरी

शहरातील पशुपतिनगरातील राधेश्याम धूत यांच्या घरात बुधवारी पहाटे ९ लाख रुपयांची जबरी चोरी झाली.

| June 27, 2013 01:49 am

शहरातील पशुपतिनगरातील राधेश्याम धूत यांच्या घरात बुधवारी पहाटे ९ लाख रुपयांची जबरी चोरी झाली. पहाटे तीनच्या सुमारास घरातील रखवालदाराला तोंड दाबून एका खोलीत बंद केले. घरमालक जम्मू-काश्मीरला प्रवासासाठी गेले होते. घरातील ३६ तोळे सोने, एक किलो चांदी व दीड लाखांची रोकड असा ऐवज चोरटय़ांनी लांबवला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 1:49 am

Web Title: theft of 9 lakhs in latur
टॅग Theft
Next Stories
1 लातूर-मुंबई रेल्वेसाठी आमदार देशमुख यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन
2 मराठवाडय़ातील १११ यात्रेकरू अद्यापही संपर्काच्या बाहेर
3 आघाडी सरकारमुळे निर्णय राबविता येत नाही ही लटकी सबब!
Just Now!
X