News Flash

घराची भिंत कोसळून महिलेसह तिघे जखमी

वसमत तालुक्यातील वाघी शिंगी येथे साहेबराव नारायण जाधव यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने पुष्पाबाई तुळशीराम जाधव (वय ५५), मथुराबाई लक्ष्मण बोखारे (वय ४५), संभाजी

| August 19, 2013 01:35 am

वसमत तालुक्यातील वाघी शिंगी येथे साहेबराव नारायण जाधव यांच्या घराची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने पुष्पाबाई तुळशीराम जाधव (वय ५५), मथुराबाई लक्ष्मण बोखारे (वय ४५), संभाजी गंगाराम कांबळे (वय ७५) हे तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला वसमत व नंतर नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:35 am

Web Title: three injured with women in house wall collapse
टॅग : Collapse,Hingoli,Injured
Next Stories
1 शिवसंग्राम-छावाच्या कार्यकर्त्यांचा राडा!
2 परभणीत काँग्रेस बठकीत नेत्यांचे वाक्युद्ध
3 ‘पक्षाचे पाठबळ नसल्यानेच नांदेडात राष्ट्रवादीची पीछेहाट’
Just Now!
X