03 December 2020

News Flash

‘टाईमलेस एलिगन्स’

बालाजी भांगे यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या द हॉटेल लीला येथे भरविण्यात आले आहे. ‘टाइमलेस एलिगन्स’ असे शीर्षक असलेल्या या चित्र प्रदर्शनात जुन्या इमारतींवरील वैविध्यपूर्ण नक्षीकाम,

| February 10, 2013 12:04 pm

बालाजी भांगे यांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या द हॉटेल लीला येथे भरविण्यात आले आहे. ‘टाइमलेस एलिगन्स’ असे शीर्षक असलेल्या या चित्र प्रदर्शनात जुन्या इमारतींवरील वैविध्यपूर्ण नक्षीकाम, हेरिटेज इमारतींवरील शिल्पे यांची चित्रे आहेत. तसेच प्राचीन दगडी देऊळ, घरे, निसर्गाच्या कुशीत लपलेली घरे यांसारखे ग्रामीण भागात दिसणारी घरेही चितारली आहेत. या चित्रांद्वारे अशी घरे, निसर्गाच्या कुशीतल्या खेडय़ांमधील घरे किंवा दक्षिण मुंबईतील हेरिटेज इमारतींवरील गॉथिक शैलीतील कोरीव काम हे सारे आपण पाहिलेले आहे याची आठवण चित्रे नक्कीच करून देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 12:04 pm

Web Title: timeless elegance
Next Stories
1 प्रखर राष्ट्रभावना चेतवणारे तक्षकयाग
2 झेप ‘जटायू’ ची !
3 प्रतिबिंब
Just Now!
X