News Flash

शहराच्या काही भागात आज पाणीपुरवठा नाही

बालभारतीजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून दुरुस्तीमुळे गोखलेनगर, औंध, पाषाण, शिवाजीनगरसह अनेक भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.

| January 11, 2013 02:57 am

बालभारतीजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून दुरुस्तीमुळे गोखलेनगर, औंध, पाषाण, शिवाजीनगरसह अनेक भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार
आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीकामामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. सेनापती
बापट रस्ता, चतु:शृंगी परिसर, वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर,
 दीप बंगला चौक, आनंद यशोदा सोसायटी, शिवाजीनगर, जवाहरनगर, पुणे विद्यापीठ, मॉडेल
कॉलनी, पाषाण, औंध, बोपोडी व परिसर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 2:57 am

Web Title: today no water supply in some city area
Next Stories
1 उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांची यादी पोलिसांनी मागवली
2 प्रभारी सीईओंची राजळेंविरूद्ध सरकारकडे तक्रार
3 दाखले मिळवून देणारे आणखी ५ जण निष्पन्न
Just Now!
X