29 September 2020

News Flash

ऊर्जाबचतीसाठी धावली दोन हजार शाळकरी मुले

ऊर्जाबचतीसाठी ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘यंग एनर्जी सेव्हर्स’ उपक्रमांतर्गत वीजबचतीची संदेश देण्यासाठी दोन हजार मुलांनी अंधेरी क्रीडा संकुलात ‘रनाथॉन’मध्ये भाग घेतला.

| December 19, 2012 01:58 am

ऊर्जाबचतीसाठी ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘यंग एनर्जी सेव्हर्स’ उपक्रमांतर्गत वीजबचतीची संदेश देण्यासाठी दोन हजार मुलांनी अंधेरी क्रीडा संकुलात ‘रनाथॉन’मध्ये भाग घेतला. यावेळी ३०८ मुलांनी झाडाची वेशभूषा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 1:58 am

Web Title: two thousand school stutent run for saving of energe
टॅग Saving
Next Stories
1 राज्य शासनाने थकवले पालिकेचे २१६४ कोटी रुपये!
2 ‘शांतते’ साठी..
3 ‘शांतते’ची ऐशीतैशी!
Just Now!
X