20 September 2020

News Flash

तलावात पोहण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

| June 27, 2013 01:10 am

कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. कळमनुरी येथील इंदिरानगर येथे राहणारे मंगेश अशोक लाटे (वय १६) व चंद्रशेखर केशव लांडगे (वय १७) हे दोघे बुधवारी धानोरा येथे असलेल्या सावंत यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक हनुमंत वाकडे घटनास्थळी पोहोचले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 1:10 am

Web Title: two youngsters demise in swimming tank
टॅग Death
Next Stories
1 उडीद खरेदीत कोटय़वधींचा घोटाळा
2 ११ भाविकांचा अजूनही संपर्क नाही
3 विद्यमान खासदारांनाच पुन्हा लोकसभेची ‘माळ’?
Just Now!
X