08 August 2020

News Flash

गावठी दारूप्रकरणी महिलेस अटक

गावठी दारूसह ती तयार करण्याचे साहित्य बेकायदा जवळ बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सोमवारी सकाळी एका महिलेस अटक केली. या वेळी तिच्याकडून ६९ हजारांचा माल जप्त

| November 13, 2012 01:17 am

गावठी दारूसह ती तयार करण्याचे साहित्य बेकायदा जवळ बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सोमवारी सकाळी एका महिलेस अटक केली. या वेळी तिच्याकडून ६९ हजारांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संगीता नंदू तामचीकर (वय ३८, आनंद गाडेनगर, नारेगाव) या महिलेस गुन्हा नोंदवून अटक केली. सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 1:17 am

Web Title: village basied alcohol case one women get arrested
टॅग Aurangabad
Next Stories
1 ओम्नी-नॅनोची समोरासमोरधडक; सहा जण जखमी
2 बीड येथे २२ व २३ डिसेंबरला अकरावे विद्रोही साहित्य संमेलन
3 दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी दोघा आरोपींना पोलीस कोठडी
Just Now!
X