जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांना राज्य सरकारचा ‘गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार’ (२०११-१२) जाहीर करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. राज्यातील सात जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यात नाशिक विभागातील डॉ. तुंबारे एकमेव आहेत. सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्काराबद्दल जि. प.च्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी डॉ. तुंबारे यांचा सत्कार केला. हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे जि. प.च्या कामाचाच गौरव असल्याची भावना तांबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सदस्य शारदा भिंगारदिवे, शिवशंकर राजळे, हभप महादेव महाराज काळे तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Loan guarantee only to those who show vote power is Mahayuti condition for sugar factory leaders
‘मत’शक्ती दाखविणाऱ्यांनाच कर्जहमी; महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट?
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
ips officer sanjeev bhatt
ड्रग्ज प्रकरणात माजी IPS अधिकारी संजीव भट्ट दोषी; काय आहे प्रकरण?