News Flash

वाईत पाणीपुरवठा विस्कळीत

महाबळेश्वरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीटंचाई मुख्याधिकाऱ्यांनी चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले आहे. नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास जुनीपाणी पुरवठा योजना सक्षम नसल्याने

| January 15, 2013 08:42 am

महाबळेश्वरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीटंचाई मुख्याधिकाऱ्यांनी चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले आहे.
नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास जुनीपाणी पुरवठा योजना सक्षम नसल्याने नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण केली असून त्याची चाचणी आता सुरू होत आहे. येत्या चार दिवसात वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून महाबळेश्वर शहरास सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व नगरसेवक व नागरिकांनी पालिका कार्यालयात मुख्याधिकारी मयूरा शिदेकर यांची भेट घेऊन आपल्या संतप्त भावना त्यांच्या कानावर घातल्या.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 8:42 am

Web Title: water supply in wai get disturbed
Next Stories
1 लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायास अटक
2 कराड क्लबच्या क्रिकेट स्पर्धेत शिवाजी विद्यालय विजयी
3 महावितरण कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
Just Now!
X