01 October 2020

News Flash

या मुलाचे पालक कोण?

विराज - हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार

| January 2, 2014 08:42 am

विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी  सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर या संस्थेत दाखल केले. या मुलाच्या पालकांबद्दल कोणाला माहिती असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर या संस्था, ७, कॅनरा हाऊस, मोगल लेन, माटुंगा (प.), मुंबई – १६ (दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३७४९३८, २४३०७०७६) येथे संपर्क साधावा.

विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी  सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2014 8:42 am

Web Title: who are parents of this child
टॅग Child,Parents
Next Stories
1 २०१४ नववर्षांत नक्की चर्चगेट स्थानकावर सौरऊर्जेचा प्रकाश
2 साकीनाका ते विमानतळ अवघ्या तीन मिनिटांत
3 डायलिसीस केंद्राला अतिरिक्त आयुक्तांची ‘संजीवनी’
Just Now!
X