रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या येथील कृष्णा-कोयना सहकारी पतसंस्थेच्या आकर्षक ठेव योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष आनंदराव पाटील व महाव्यवस्थापक अरुण पाटील यांनी केले आहे. ठेवीवर आकर्षक व्याजदर, विनम्र व तत्पर सेवा यामुळे पतसंस्थेने अल्पावधीत २५ कोटी ठेवींकडे वाटचाल केली आहे. सभासदांना ११ टक्के लाभांश वाटप केले आहे. २५ दिवसांसाठी कॉल डिपॉझिट ठेवींवर ८ टक्के व्याजदर देण्यात येत आहे. ४६ दिवस ते ९० दिवसांसाठी ९ टक्के, ९१ दिवस ते १ वर्षांसाठी १० टक्के, १ वर्ष ते २ वर्ष या कालावधीसाठी १०.५ टक्के तर २ वर्षांपुढे ११ टक्के व्याजदर देण्याचे पतसंस्थेने जाहीर केले आहे. आवर्त ठेवींवर १०.५ टक्के व्याजदर देण्याची सुविधा पतसंस्थेने केली आहे. दामदुप्पट ठेवीची मुदत अवघे ६ वष्रे ३ महिने तर दामदीडपट ठेवीची मुदत ३ वष्रे ३ महिने अशी ठेवण्यात आली आहे. पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे व व्यवस्थापक निवृत्ती मदने यांचे मार्गदर्शनही पतसंस्थेसाठी मोलाचे ठरत आहे. सभासद, ठेवीदार यांच्या हितासाठी त्यांच्या बचतीवर जादा पैसे मिळवून देण्याच्या उद्देशाने ठेवींवर आकर्षक व्याजदर व अल्पमुदतीत जादा पैसे मिळवून देणाऱ्या व अल्पमुदतीत जादा पैसे मिळवून देणाऱ्या ठेव योजनांची पतसंस्थेने आखणी केली असल्याचे अरुण पाटील यांनी सांगितले.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ