विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागल्याने एका कामगाराचा रविवारी मृत्यू झाला. मारुती बळवंत नेवगे (वय ४०, रा. सानेगुरुजी वसाहत) असे या कामगाराचे नाव आहे.

 बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का लागल्याने एका कामगाराचा रविवारी मृत्यू झाला. मारुती बळवंत नेवगे (वय ४०, रा. सानेगुरुजी वसाहत) असे या कामगाराचे नाव आहे. सानेगुरुजी वसाहतीमध्ये सूर्यवंशी कॉलनीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे नेवगे हा पाणी मारण्याचे काम करीत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Employee died due to electric shock