scorecardresearch

पालकमंत्री सुरेश धस यांचा परभणीत सत्कार

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री सुरेश धस यांचा येथील राष्ट्रवादी भवनात उद्या सोमवारी (दि. १६) दुपारी ४ वाजता सत्कार करण्यात येणार आहे.

पालकमंत्री सुरेश धस यांचा परभणीत सत्कार

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री सुरेश धस यांचा येथील राष्ट्रवादी भवनात उद्या सोमवारी (दि. १६) दुपारी ४ वाजता सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2013 at 01:51 IST

संबंधित बातम्या