scorecardresearch

जय हरी विठ्ठल..!

लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये गूुरूवारीच आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्यात

लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये गूुरूवारीच आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्यात आली. काही ठिकाणी बालगोपाळांचा सहभाग असलेली दिंडी काढण्यात आली. कुठे रिंगण धरण्यात आले तर कुठे विठ्ठल, रूखमाईंच्या वेशात बच्चे कंपनी अवतरली.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त ( Nasik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jai hari vitthal

ताज्या बातम्या