अनेकांनी दररोज काही तास या कामासाठी आम्ही देऊ व पडेल ते काम करू, अशी तयारी दाखवली.
दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वाढल्याने प्राणवायूची गरजही वाढली.
औरंगाबाद येथे पीएम केअर निधीतून १५० व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. त्यापैकी पूर्वी देण्यात आलेल्या ५० पैकी ४२ व्हेंटिलेटर सुरू असल्याचा दावा…
जालना शहरातील दोन खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
करोनाचा फैलाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त करून, नियमांच्या कठोर पालनासाठी पोलिसांना एसआरपी आणि गृहरक्षक दलाची मदत घेण्याची सूचना केली.
दुसऱ्या लाटेत बालकांमध्ये करोना संसर्गाची लागण झपाटय़ाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जालना येथे करोना उपचारासाठी एक हजार खाटांचे आणखी एक रुग्णालय उभे करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यत सोमवारी प्रशासनाच्या वतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या.
मे महिन्यातील करोनाबाधितांचा आकडा दररोज हजारापेक्षा अधिक आहे.
मराठवाडय़ातील ८ जिल्ह्यंमध्ये कुठेही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी नाही.
पंधरा दिवस लोटले तरी अद्यापही ती कार्यान्वित झाली नाही. या विलंबाचे कारण समजायला मार्ग नाही.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.