बाळासाहेबांना कार्यक्रमांद्वारे अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त येथे रविवार कारंजा परिसरात शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त येथे रविवार कारंजा परिसरात शिवसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. बाळासाहेबांच्या समाज सेवेचे व्रत यापुढेही कायम ठेवण्यासाठी तसेच संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी यावेळी केला. ज्येष्ठ शिवसैनिक जोशीकाका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. महापालिकेतील गटनेने अजय बोरस्ते, विलास शिंदे, शिवाजी सहाणे, अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी, योगेश बेलदार, संदीप गायकर आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Remembrance to balasaheb thakre by programs

ताज्या बातम्या