पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व लष्कर जलकेंद्राचा वीजपुरवठा वीज पारेषण कंपनीकडून बंद राहणार असल्यामुळे गुरुवारी (१३ डिसेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (१४ डिसेंबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. पर्वती, वडगाव, लष्कर, चतु:शृंगी, एसएनडीटी टाकी, वारजे जलकेंद्र व नवीन होळकर पंिपग केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागांना गुरुवारी पाणी पुरवठा होणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2012 रोजी प्रकाशित
पुणेकर उद्या पाण्याशिवाय
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व लष्कर जलकेंद्राचा वीजपुरवठा वीज पारेषण कंपनीकडून बंद राहणार असल्यामुळे गुरुवारी (१३ डिसेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (१४ डिसेंबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.
First published on: 12-12-2012 at 01:27 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorrow water is not comeing in pune