News Flash

लसीकरण बंद, तरीही केंद्रांवर पहाटेपासून रांगा

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.

वारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..

तिन्ही बाजूंना छोटय़ा छोटय़ा डोंगरांच्या रांगा, सलग. घनगर्द वनराई, हिरवाईचं माहेर. टेकडय़ांच्यामध्ये ओतून दिलेलं पाणी, सगळ्या जंगलातून येऊन एका ठिकाणी जमा होणारं. समोरच्या डोंगरावर एक सुंदर मंदिर. मंदिरापर्यंत चढत

वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!

या लेखमालेतला हा शेवटचा लेख. जंगलात फिरताना आलेले अनुभव, वन्यप्राण्यांसोबत काम करतानाचे अनुभव आणि हे सगळं अनुभवल्यानंतर त्याचे मनामध्ये उठलेले तरंग हे सगळं वाचकांसमोर मांडताना स्वत:चं अनुभवविश्वा आणखी समृद्ध

दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक

इंग्लिश इज इझि! हे प्रा. शरद पाटील लिखित पुस्तक आपल्या सर्वासाठीच फार तळमळीनं, नेमकी आपली अडचण आणि इंग्रजीची उपयुक्तता जाणून लिहिलं गेलं आहे. त्यात कुठंही इंग्रजीचं अवडंबर माजवणं हा

गार्डनिंग : किचन गार्डन

सध्या सर्वत्र फ्लॅट संस्कृती जन्माला येऊ लागली आहे. त्यामुळे व्हरांडय़ात, गच्चीवर, जागा असल्यास बागेत जमेल तेवढी झाडं, वनस्पती, भाजीपाला लोक लावतात. निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो.

चळवळ आणि साहीत्य : पणती जपणाऱ्या हातांसाठी काही शब्द..

काही माणसं आयुष्यभर माणसांसाठी, समाजासाठी अविरत कार्य करीत असतात. खरे तर, सभोवतीचा अमानुषतेचा, अनीतीचा, अनैतिकतेचा, अनाचाराचा, व्यसनाधीनतेचा, वासनाधीनतेचा, अंधश्रद्धांचा अंधार संपवण्यासाठी ही माणसं सतत प्रयत्न करीत असतात.

दखल : गीतेचा उलटतपास

भारतीयांच्या जीवनमानात धार्मिक ग्रंथ म्हणून गीता अनन्य महत्वपूर्ण मानली जाते. गीतेवर अनेक अभ्यासक, धर्मचिंतक व पुरोहितांनी आपापले चिंतन विविधांगाने केलेले आहे. मराठीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्थितप्रज्ञाचे वर्णन केलेले आहे.

दखल : दिवाकर कृष्ण यांचे कथाविश्व

कथाकार दिवाकर कृष्ण हा समीक्षाग्रंथ डॉ. अनिता वाळके यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होय. अलीकडच्या कालखंडात विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात श्रेणीनुसार कार्यक्रमास हातभार लावण्यासाठी व आर्थिक मानबिंदू उंचावण्यासाठी अध्यापकांचे संशोधन झपाटय़ाने

जाणिजे जे यज्ञकर्म : सारेच बहुआयामी..पण काही अलक्षितच

यज्ञ हे एक शास्त्र व विज्ञान असल्यानं यज्ञातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा शास्त्रशुद्ध विधी आपल्या पूर्वसुरींनी तयार केला. आजही तेवढय़ाच काटेकोरपणे व तंत्रशुद्धरीतीनं यज्ञ केला तर फळ मिळतंच, असं मानलं

सर्वकष जाणिवेची कविता

अशोक सिरसाट हे ‘उधान’ या काव्यसंग्रहामुळे सर्वाच्या परिचयाचे आहेत. हा कवी सभोवतालचे वास्तव पाहतांना केविलवाणा व हताशही होतो. ग्रामीण वसाहतीपासून तर गजबजलेल्या कोलाहतीत शहरात वावरताना माणुसकी हद्दपार झाल्याचे कवीला

दखल : वास्तवाच्या परिसरातील ‘भोगराग’

नागपूर-कळमेश्वरच्या ग्रामीण वातावरणात प्रादेशिकतेचा बाज घेऊन उल्हास डांगोरे यांची भोगराग ही कादंबरी बेतली आहे. रुकमी या पात्राभोवती कथानक फिरत असताना कृषीजन्य रुढीप्रिय संस्कृतीचा वारसा जतन करून अठराविश्वे दारिद्रय़ाच्या महासूर्यात

गार्डनिंग : बाग आकर्षक करण्याकरिता काही टिप्स

शांतीची वस्ती बागेत असते, असे म्हणतात. ज्यांना बागेची खरोखरच आवड आहे त्यांना बाग हे विश्रांतीचे स्थान वाटते. आपल्या आनंदासाठी आपण बागेत रमतो. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी काही टिप्स आज

दखल : सेवानिवृत्तांची कविता

‘भावबंध’ हा वसंत राऊत यांचा कवितासंग्रह आहे. या सबंध कवितासंग्रहात प्रेमजाणीव व प्रेमातील विरहार्तता प्रकट झाली आहे. आयुष्यातील तारुण्यावस्थेपासून प्रेमाची लागण झाल्यानं निवृत्तीनंतरही ही सल कवीमनाला पोखरतच राहिलेली आहे.

देवबाप्पांचं बुटीक

घरकामातून मिळालेला मोकळा वेळ काही चांगल्या कामासाठी वापरावा, या साध्या उद्देशानं कलात्मक दृष्टीकोन आणि नवीन करून बघण्याची वृत्ती असलेल्या सुजाता संजय अग्रवाल यांनी राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी १०-१५ पोशाख तयार केले.

चळवळ आणि साहित्य : चळवळींचे समाजशास्त्र

यावर्षीच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये विविध चळवळी, त्यांची कार्ये, चळवळ उभारणाऱ्या माणसांच्या संदर्भातलं बरचसं लेखन आहे. या साऱ्या लेखनातून महाराष्ट्राचा (आणि देशाचाही) आजचा चेहरा आपल्या समोर येतो. सभोवतीचं सारं काही

वनातलं मनातलं : रानभूल!!

दिवाळीच्या सुटय़ा संपत आल्या, फटाक्यांची आतषबाजी विसावली, दिव्यांची रोषणाई विझली, आप्तेष्टांच्या भेटीगाठी झाल्या आणि फराळाचा पाहुणचार सरायला लागला की, मला जंगल खुणावू लागतं. माझे पाय आपसूकच जंगलाकडे वळतात, कारण

गार्डनिंग : नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातली बाग सजावट

बागेत प्रत्येक महिन्यात काही महत्त्वपूर्ण कामं करावी लागतात. आपण वेळेनुसार बागेत कामं केली की कलात्मक, वैशिष्टय़पूर्ण व आकर्षक बागेचं स्वरूप आपल्या बागेला नक्कीच येईल. हिरव्या बागेत लाल, पिवळी, गुलाबी

वारसा : दु:ख देखणे तुझे..

तोफेचा एक तुकडा, विदर्भातील दुर्गराज माणिकगडावरचा. आदिअंत नसलेल्या इतिहासाचा एक जिवंत तुकडा. युद्ध व्हावं घनघोर, कोणाचा तरी जय आणि कोणाचा पराजय ठरवून संपूनही जावं, नंतर युद्धभूमीवर विखुरलेले असावेत केवळ

वाङ्मयीन चळवळी: चर्चा आणि चिकित्सा

‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ हे सुमती लांडे यांनी संपादित केलेलं पुस्तक शब्दालय प्रकाशननं प्रकाशित केलं आहे. वाङ्मयीन चळवळींचा अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक फार उपयोगाचं आहे. १९९४ च्या ‘शब्दालय’ दिवाळी

ध्यानाचे सूर छेडणारी वीणा

शाळेत असताना अभ्यास केलेला विसरायला व्हायचं, अभ्यासात लक्ष लागायचं नाही, शिक्षकांनी रागवलं की मन दुखावलं जायचं, या समस्यांशी सामना करतानाच तिला प्रश्न पडायचा की मी शिकतेय, पण मला ज्ञान

सत्यशोधक चळवळीचे साहित्य: नवे आकलन

डॉ. अशोक चोपडे हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळींचे संशोधन ते निष्ठापूर्वक करीत आहेत. वैचारिक प्रबोधनासाठी ते सातत्याने लेखन, संशोधन करीत आहेत.

हलकी फुलकी संवादी कविता

‘सुखपारा’ हा स्वाती सुरंगळीकर यांचा तिसरा कवितासंग्रह. त्यांनी कथन केलेल्या मनोगतात ‘मनातल्या शब्दसरी’, ‘असं जगणं मोलाचं’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह, तर ‘बकुळ’ हा चारोळी संग्रहही त्यांच्या नावावर जमा आहे.

जरा हटके : बस नाम ही काफी है..!

शेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय यशवंत विल्हेकर यांना आज अमरावतीत आम्ही सारे फोऊंडेशनच्या वतीने एक लाखाचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

चळवळ आणि साहित्य : स्त्रीभ्रूण हत्या व बालिकांच्या खुनांचे गंभीर वास्तव

‘डिसअ‍ॅपिअरिंग डॉटर्स: स्त्रीभ्रूण हत्येची शोकांतिका’ हे गीता अरवामुदन यांचं पुस्तक पेंग्विन बुक्सनं २००७ मध्ये प्रकाशित केलं.

Just Now!
X