या मुलाचे पालक कोण?

विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार

विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी  सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर या संस्थेत दाखल केले. या मुलाच्या पालकांबद्दल कोणाला माहिती असल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अॅडॉप्शन अॅण्ड चाईल्ड वेल्फेअर या संस्था, ७, कॅनरा हाऊस, मोगल लेन, माटुंगा (प.), मुंबई – १६ (दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३७४९३८, २४३०७०७६) येथे संपर्क साधावा.

विराज – हा अंदाजे ११ दिवसांचा मुलगा भायखळा परिसरात २ सप्टेंबर २०१३ रोजी  सापडला. भायखळा पोलिसांनी या मुलाला बालकल्याण समितीच्या

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Who are parents of this child

ताज्या बातम्या