नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबत रोजगार-स्वंयरोजगारासाठी काही वेगळे अभ्यासक्रम

नियमित स्वरूपाच्या अभ्यासक्रमांसोबत अनेक संस्थांमार्फत वेगवेगळे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांमुळे नवे विषय शिकण्याची, नवे ज्ञान मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. स्वत:ची आवड, कल आणि क्षमता लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम केल्यास रोजगार-स्वंयरोजगारासाठी उपयुक्त ठरू शकतात. असे काही अभ्यासक्रम पुढे दिले आहेत.

  • फ्री ट्रिटमेंट असिस्टंट ट्रेिनग कोर्स इन नॅचरोपथी अ‍ॅण्ड योग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ नेचरोपथी या संस्थेचा अभ्यासक्रम. अर्हता- १०वी उत्तीर्ण. १२वी उत्तीर्ण असल्यास प्रवेशासाठी प्राधान्य. वयोमर्यादा- १८ ते ३० वष्रे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार सूट. कालावधी- एक वर्ष. कोणतीही फी आकारली जात नाही. दरमहा ५ हजार रुपयांचे पाठय़वेतन दिले जाते. अभ्यासक्रमात नेचरोपथी, मसाज, होमिओपथी, पोषणआहार, योग थेरपी यांचा समावेश. संपर्क-नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ नेचरोपथी, आयुष मंत्रालय, भारत सरकार, बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडिवाला रोड), पुणे-४११००१. संकेतस्थळ- punenin.org , ई-मेल- ninpune@vsnl.com
  • बी.एस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटिंग ओडिशा शासनाने स्थापन केलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन संस्थेचा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम. अर्हता-गणित या विषयासह १२ वी उत्तीर्ण. संपर्क-इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन, अंधारुआ, भुवनेश्वर- ७५१००३, संकेतस्थळ- iomaorissa.ac.in , ई-मेल- admission.ima@gamil.com
  • एअरक्रॉफ्ट मेन्टनन्स इंजिनीअिरग वुईथ बी.टेक एरोनॉटिकल (स्पेशलायझेशन इन मेन्टनन्स) – स्कूल ऑफ एरोनॉटिक्स संस्थेने चार वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रासह १२वी उत्तीर्ण. संपर्क- ल्लएच- ९७४, पालम एक्सटेन्शन, पार्ट वन, सेक्टर ७ जवळ, द्वारका, न्यू दिल्ली- ११००७७, ल्लआय-०४, आरआयआयसीओ इंडस्ट्रियल एरिया, नीमराना, जिल्हा-अलवार, राजस्थान. संकेतस्थळ- soaneemrana.org , ई-मेल- ccashoka@gmail.com
  • डिप्लोमा इन हिअिरग, लँग्वेजेस अ‍ॅण्ड स्पीच : कम्पोजिट रिजनल सेंटर फॉर पर्सन्स वुइथ डिसॅबिलिटीज या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- * डिप्लोमा इन हिअिरग, लँग्वेजेस अ‍ॅण्ड स्पीच (कालावधी- एक र्वष. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, सायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह १२वी उत्तीर्ण), * सर्टििफकेट इन प्रॉस्थेटिक्स अ‍ॅण्ड ऑर्थोटिक्स (कालावधी- एक र्वष. अर्हता- आयटीआयसह १०वी उत्तीर्ण) * डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन, मेन्टल रिटार्डेशन (कालावधी- दोन र्वष. अर्हता- ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण.) * डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन, व्हिज्युअल इम्पेअरमेन्ट (कालावधी- दोन र्वष. अर्हता- ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण.), * डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन, हिअिरग एम्पअरमेन्ट (कालावधी- दोन र्वष. अर्हता- ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण.) संपर्क- रेडक्रॉस बििल्डग, नॉर्थ गांधी मदान, पाटना- ८००००१. संकेतस्थळ- crcpatna.com , ई-मेल- crcpatna@rediffmail.com ही संस्था भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
  • बॅचलर ऑफ आर्ट्स इन पब्लिक पॉलिसी प्रोग्रॅम : युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलिअम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- ११ वी आणि १२ वीमध्ये ५० टक्के गुण. या अभ्यासक्रमामध्ये नागरीसेवा परीक्षेच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव केला आहे. संपर्क- युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलिअम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज, नॉलेज एकर्स, कांडोली, देहरादून – २४८००७. संकेतस्थळ- www.upes.in , ई-मेल- ba@upes.ac.in
  • सर्टििफकेट कोर्स इन सिक्युरिटीज लॉ : प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ या संस्थेने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- १२ वी उत्तीर्ण. कालावधी- तीन महिने. संपर्क-प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ, आठवा माळा, मिठीबाई बििल्डग, विलेपाल्रे-पश्चिम, मुंबई. संकेतस्थळ- pgcl.ac.in , ई-मेल- pgclesecuritieslaw@gmail.com
  • बॅचलर ऑफ व्होकेशनल इन पेशंट केअर मॅनेजमेंट : टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. * बॅचलर ऑफ व्होकेशनल इन पेशंट केअर मॅनेजमेंट. अर्हता- १२ वी उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे. संपर्क- एस २, िलबूवाला कॉम्प्लेक्स, निअर जीपीओ, अपोजिट कविता शॉिपग सेंटर, आनंद- ३८८००१. संकेतस्थळ- sve.tiss.edu , ई-मेल- a.jraja@sve.tiss.edu * बॅचलर ऑफ व्होकेशनल इन बँकिंग, फायनान्स अ‍ॅण्ड इन्शुरन्स. अर्हता- १२वी. संपर्क- ए २०६, ओम रचना, हॉटेल क्षीरसागरच्या वर, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई. * बॅचलर ऑफ व्होकेशनल इन सेल्स अ‍ॅण्ड मार्केटिंग. अर्हता- १२वी. कालावधी-तीन वष्रे. संपर्क- २०७ आयजेएमआयएमए बििल्डग, माइंडस्पेस, मलाड, मुंबई. संपर्क- स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, व्ही.एन.पुरव मार्ग देवनार, मुंबई- ४०००८८. संकेतस्थळ- www.sve.tiss.edu, ई-मेल- feedback@sve.tiss.edu
  • डिप्लोमा इन एविएशन सेफ्टी अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी : बॉम्बे फ्लाइंग क्लबच्या कॉलेज ऑफ एविएशनमार्फत विमानातील सेवा देणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणासाठी अंशकालीन अभ्यासक्रम चालविण्यात येतो. अभ्यासक्रमामध्ये एअर होस्टेस, केबिन क्य्रू(डिप्लोमा इन एविएशन सेफ्टी अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी) यांच्या प्रशिक्षणाचा समावेश. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठाची मान्यता. संपर्क- जुहू एरोड्रम, जुहू विलेपाल्रे- पश्चिम, मुंबई- ४०००५६. संकेतस्थळ- thebombayflyingclub.com
  • बी.एस्सी (ऑनर्स) इन-ुमन डेव्हलपमेंट – जे. डी. बिर्ला इन्स्टिटय़ूट ही संस्था केवळ महिलांसाठीच विविध अभ्यासक्रम चालविते. यामध्ये पुढील रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. * बी.एस्सी (ऑनर्स) इन फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन मॅनेजमेंट, * बी.एस्सी (ऑनर्स) इन टेक्स्टाइल सायन्स क्लोिदग अ‍ॅण्ड फॅशन स्टडिज, * बी.एस्सी (ऑनर्स) इन इंटेरिअर डिझाइन, * बी.एस्सी (ऑनर्स) इन ुमन डेव्हलपमेंट. अर्हता- इंग्रजी या विषयासह कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण. उमेदवारांना ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही संस्था जाधवपूर युनिव्हर्सटिीशी संलग्न आहे. संपर्क- ११, लोअर रावडॉन स्ट्रीट, कोलकता- ७०००२०, संकेतस्थळ- jdbikolkata.in
  • ई-मेल-  jdbiadmin@jdbikolkata.in
  • इंटेरिअर डिझाइन अ‍ॅण्ड स्पेस मॅनेजमेंट : आदित्य कॉलेज ऑफ डिझाइन स्टडीज या संस्थेचे पुढील काही स्वायत्त अभ्यासक्रम. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अंशकालीन अभ्यासक्रम. * इंटेरिअर डिझाइन अ‍ॅण्ड स्पेस मॅनेजमेंट- कालावधी- दोन वष्रे. * इंटेरिअर डिझाइन अ‍ॅण्ड डेकारेशन- कालावधी- एक र्वष. ल्लसेट डिझाइन- कालावधी- एक र्वष. * ऑफ वास्तू कन्सेप्ट्स- कालावधी – एक र्वष. ल्ललायटिनग डिझाइन- कालावधी- एक र्वष. संपर्क संकेतस्थळ- http://www.adityadesign.org  ई-मेल- info@adityadesign.org