यंदाच्या सूर्यग्रहणाचा 'या' राशींवर पडणार शुभ प्रभाव?

(Photo : Unsplash)

Feb 15, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिलला होणार

(Photo : Unsplash)

या ग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नाही.

(Photo : Unsplash)

यंदाच्या सूर्यग्रहणाचा तीन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो

(Photo : Pixabay)

वृषभ : नवीन नोकरीची संधी किंवा वेतनवाढ आणि पदोन्नती होऊ शकते.

(Photo : Pixabay)

मिथुन : एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

(Photo : Pixabay)

धनु : नवीन ऑर्डरमधून चांगला नफा मिळू शकतो.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२०२३ मधील पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींसाठी ठरणार वाईट?