Horoscope Today: मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

Mar 02, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo : Unsplash)

वृषभ : बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील.

(Photo : Unsplash)

मिथुन : कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे.

(Photo : Unsplash)

कर्क : बौद्धिक छंद जोपासाल.

(Photo : Unsplash)

सिंह : मनमोकळ्या गप्पा माराल.

(Photo : Unsplash)

कन्या : घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत.

(Photo : Unsplash)

तूळ : मानसिक चंचलता जाणवेल.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Unsplash)

धनु : प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo : Unsplash)

मकर : क्षमाशीलतेने वागाल.

(Photo : Unsplash)

कुंभ : बौद्धिक ताण जाणवेल.

(Photo : Unsplash)

मीन : जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव