‘या’ लोकांनी सोन्याचे दागिने घालणे ठरेल अशुभ?

(Photo: Unsplash)

Jun 10, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

ज्योतिषशास्त्रात धातू आणि ग्रहांचा विशिष्ट संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे

(Photo : Unsplash)

सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी मानला जातो

(Photo : Unsplash)

असे मानले जाते की सोने हे प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ नसते.

(Photo : Unsplash)

मेष, कर्क, सिंह आणि धनु राशीत जन्म झालेल्यांसाठी सोने घालणे शुभ

(Photo : Unsplash)

वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने परिधान करणे टाळावे

(Photo : Unsplash)

ज्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीत आहे, अशा लोकांनी सोने परिधान करणे टाळावे.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या, ‘S’ अक्षराने नाव सुरू होणाऱ्या लोकांचा स्वभाव