'या' तारखेला जन्मलेले लोक प्रेम आणि पैशाच्या बाबतीत खूपच लकी

(Photo : Unsplash)

Mar 29, 2023

Loksatta Live

वेगवेगळ्या अंकांचा मानवाच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.

(Photo: Unsplash)

अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्म तारखेवरून तिचा स्वभाव आणि भविष्याविषयी जाणून घेता येते.

(Photo: Unsplash)

काही तारखांना जन्माला आलेले लोक प्रेम आणि पैशाच्या बाबतीत खूपच नशीबवान मानले जातात.

(Photo: Unsplash)

हे लोक दिसायला अतिशय आकर्षक असतात. तसेच, ते रोमँटिक मानले जातात.

(Photo: Unsplash)

हे लोक आयुष्यात खूप पैसा आणि नाव कमावतात.

(Photo: Unsplash)

६ मुलांक असणाऱ्या लोकांमध्ये हे गुण असतात असे मानले जाते.

(Photo: Unsplash)

महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेले लोक प्रेम आणि पैशाच्या बाबतीत नशीबवान मानले जातात.

(Photo: Unsplash)

त्यांच्यावर शुक्रदेवाचा आशीर्वाद असतो असेही अंकशास्त्रात म्हटले आहे.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीनुसार तुमचा शुभ रंग कोणता?