आजचं राशिभविष्य : रविवार,१९ एप्रिल २०२६

(Photo: Freepik)

Apr 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपले मत उत्तम रित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चार चौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल.

(Photo: Freepik)

कर्क - मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल.

(Photo: Freepik)

सिंह - अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कन्या - मुलांची काळजी लागून राहील. उपासनेला अधिक वेळ देता येईल.

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे.

(Photo: Freepik)

मकर - कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे.

(Photo: Freepik)

मीन - मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 April 2026 Horoscope: मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील