Vastu Tips: 'या' गोष्टींमुळे वाढेल घरातील सकारात्मकता

(Photo: Freepik)

Jan 25, 2023

Loksatta Live

वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जेमुळे घरात भांडणे वाढतात

(Photo: Freepik)

त्याचप्रमाणे आर्थिक आणि शारीरिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो

(Photo: Freepik)

वास्तुशास्त्रात घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत

(Photo: Freepik)

सायंकाळी नियमितपणे दाराजवळ दिवा पेटवावा

(Photo: Freepik)

देवपूजा करताना सुगंधी अगरबत्तींचा वापर करावा

(Photo: Freepik)

तसेच देवपूजा करताना घंटीचा वापर करावा

(Photo: Freepik)

घरामध्ये तुळशीचे रोप अवश्य असावे

(Photo: Freepik)

घरातील औषधे एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्रीची नखे कापणे का मानले जाते अशुभ?