आजचं राशिभविष्य - रविवार,०६ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. स्वत:वर खर्च कराल.

(Photo: Freepik)

कर्क - आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. दिवस आनंदात जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा.

(Photo: Freepik)

तूळ - अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

धनू - मानसिक शांतता लाभेल. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल.

(Photo: Freepik)

मकर - ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.

(Photo: Freepik)

कुंभ - घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल. दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल.

(Photo: Freepik)

मीन - कामासाठी काही वेगळे पर्याय शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 July 2025 Horoscope: जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल